लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान - Marathi News | Agriculture to account holders in 40 talukas declared drought for Kharif season-2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान

खरीप हंगाम-२०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी - Marathi News | Amol won the Krishi Bhushan Award for record production of 150 tonnes of sugarcane per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ...

राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार का नुकसान भरपाई - Marathi News | Will the cashew farmers get compensation due to the decrease in cashew prices in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार का नुकसान भरपाई

राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू  उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ...

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers affected by natural calamities will get loan waiver; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक crop कर्ज loan माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ...

ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार - Marathi News | Gram Panchayats got crores of funds; It has to be spent by March 31 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...

बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Chaitram Pawar of Baripada announced the first 'Maharashtra Vanbhushan Award' of the state government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, ...

साखर कारखान्यांनी आपल्या कोट्यातील ९० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक - Marathi News | Sugar factories are obliged to sell 90 percent of their quota of sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी आपल्या कोट्यातील ९० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक

केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा मंगळवारी जाहीर केला आहे. याच वेळी फेब्रुवारीसाठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ...

पशु-पक्षांमधील विविध रोग नियंत्रणासाठी राज्य शासनाचे लसीकरण वेळापत्रक जाहीर - Marathi News | Vaccination schedule announced by the state government for control of various diseases in livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशु-पक्षांमधील विविध रोग नियंत्रणासाठी राज्य शासनाचे लसीकरण वेळापत्रक जाहीर

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील पशुधनास प्रतिबंधत्माक उपाययोजनेचा भाग म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे कालबद्ध वार्षिक वेळापत्रक एकत्रितरित्या निर्गमित करणे आवश्यक आहे. ...