लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

आमदारांची समिती करणार वसतिगृह सुविधांची पाहणी; सुविधांचा अहवाल दोन महिन्यांत देणार - Marathi News | committee of mla will inspect the hostel facilities report on the facilities will be submitted within two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांची समिती करणार वसतिगृह सुविधांची पाहणी; सुविधांचा अहवाल दोन महिन्यांत देणार

पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत मुलींच्या वसतिगृहातील असुविधांचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.  ...

रिक्षा-टॅक्सी व ई-बाइक सेवांसाठी सरकारी ॲप, ‘मित्रा’सारख्या संस्थांची घेणार मदत: सरनाईक - Marathi News | govt app for rickshaw taxi and e bike services will take help from organizations like mitra said pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सी व ई-बाइक सेवांसाठी सरकारी ॲप, ‘मित्रा’सारख्या संस्थांची घेणार मदत: सरनाईक

राज्यात ॲप  आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. ...

राज्यात होणार कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी; कार्यपद्धती निश्चित - Marathi News | artificial sand policy to be implemented in the state procedures decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात होणार कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी; कार्यपद्धती निश्चित

महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी ...

भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार - Marathi News | Bharat Ratna Dr. M.S. Swaminathan's birthday to be celebrated as 'Sustainable Agriculture Day' in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार

ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. ...

मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल - Marathi News | cm devendra fadnavis get very agitated in cabinet meeting will not tolerate indiscipline warns ministers and speaks harshly for 20 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

बेछूट विधाने, आक्षेपार्ह वागणुकीबद्दल स्पष्टीकरण ऐकणार नाही, थेट कारवाईच; मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार ...

लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद - Marathi News | cm devendra fadnavis asked that how did men enter the ladki bahin yojana lokmat report backlash in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली. ...

राज्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी कृषी विभागाचा महत्वाचा आदेश; आता 'या' खत विक्रेत्यांवर होणार कारवाई - Marathi News | Important order from the Agriculture Department for all fertilizer sellers in the state; Now action will be taken against these fertilizer sellers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी कृषी विभागाचा महत्वाचा आदेश; आता 'या' खत विक्रेत्यांवर होणार कारवाई

खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबतीत कार्यवाही करण्यात यावी. ...

सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार काढले; आता सगळी जबाबदारी 'या' अधिकाऱ्याकडे - Marathi News | Quality control powers of all agricultural officers removed; now all responsibility lies with 'this' officer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार काढले; आता सगळी जबाबदारी 'या' अधिकाऱ्याकडे

निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि इतर निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असते. ...