लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया, मराठी बातम्या

State bank of india, Latest Marathi News

SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार - Marathi News | SBI changes rules ATM withdrawal and Yono App; Know otherwise the transaction will stop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

SBI New Rules: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ...

 SBI FD Rates: एसबीआयमध्ये एफडीवर आता जादा रिटर्न मिळणार, व्याज दर वाढले; हे आहेत नवे रेट - Marathi News | SBI increased FD interest rates from 15 December 2021 by 0.10 basis points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयमध्ये एफडीवर आता जादा रिटर्न मिळणार, व्याज दर वाढले; हे आहेत नवे रेट

 SBI FD new Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या (SBI) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.  एसबीआयने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. तर ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण ४१ हजार पदे रिकामी - Marathi News | A total of 41000 vacancies in nationalized banks in the country state bank has more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण ४१ हजार पदे रिकामी

संसदेतील माहिती : सर्वाधिक रिकाम्या जागा स्टेट बँकेत ...

SBI Base Rate: एसबीआयच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर - Marathi News | SBI Base Rate: Big shock for SBI customers! Bank raises interest rates, check new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर

SBI Base Rate: बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा नवा दर 7.55 टक्के असेल. ...

SBI Alert : एसबीआयच्या ग्राहकांना अलर्ट, उद्या रात्रीपासून बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या... - Marathi News | SBI Customer Alert! Online Banking Services To Remain Shut Tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांना अलर्ट, उद्या बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या...

SBI Customer Alert : बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) उद्या बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. ...

SBI Offer : कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही - Marathi News | How to avail pre approved SBI personal loan on YONO app in 4 steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही

SBI Personal Loan : जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आणि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. ...

SBI ATM New Rule : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल - Marathi News | SBI ATM New Rule: Important News for SBI Customers! Now you have to enter OTP to withdraw money from ATM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महत्त्वाची बातमी! आता SBI ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी

SBI ATM New Rule: आता जेव्हाही एसबीआयचे ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना आधी त्यांच्या मोबाईल फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील. ...

खिशाला लागणार कात्री; १ डिसेंबरपासून माचिसपासून क्रेडिट कार्डापर्यंत होणार महाग - Marathi News | 1 december 2021 price hike matchbox sbi credit card pnb saving account interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला लागणार कात्री; १ डिसेंबरपासून माचिसपासून क्रेडिट कार्डापर्यंत होणार महाग

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी होणार महाग. ...