लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

'कोहलीचे विराट रुप', नागपूर कसोटीत विक्रमांचा पाऊस - Marathi News | 'Kohli's Virat Roop', the record for the rain in Nagpur Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'कोहलीचे विराट रुप', नागपूर कसोटीत विक्रमांचा पाऊस

कोहलीचं विराट द्विशतक, भारताची विजयाच्या दिशेनं आगेकूच, श्रीलंका बॅकफूटवर - Marathi News | Virat Kohli's double hundred, ahead of India's victory, Sri Lanka's backfoot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचं विराट द्विशतक, भारताची विजयाच्या दिशेनं आगेकूच, श्रीलंका बॅकफूटवर

मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली दमदाक शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे. ...

भारताविरोधातील दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय - Marathi News | Batting first, winning Sri Lanka's toss in the second Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरोधातील दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आज नागपुरात दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आपलं विजयी खातं उघडण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे.  दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिखर धवनचे शतक हुकले, दुसऱ्या डावात भारताकडे 49 धावांची आघाडी - Marathi News | Bhuvasi-Shami bowlers bowled, Lanka lead 122 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचे शतक हुकले, दुसऱ्या डावात भारताकडे 49 धावांची आघाडी

पाहुण्या श्रीलंकेने पहिल्या डावात 122 धावांची तगडी आघाडी घेतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी कोलकाता कसोटी भारताला पुनरागमन करून दिले आहे. ...

श्रीलंकेच्या कर्णधाराची 'फेक फिल्डिंग', पंचांचा कानाडोळा, विराट कोहली नाराज - Marathi News | Sri Lankan skipper 'Fek Fielding', umpire's Kanadola, Virat Kohli angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या कर्णधाराची 'फेक फिल्डिंग', पंचांचा कानाडोळा, विराट कोहली नाराज

सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे. ...

पहिली कसोटी : पावसाच्या व्यत्ययात पुजाराचा एकाकी संघर्ष, भारताच्या ५ बाद ७४ धावा - Marathi News |  First test: Pujara's lone struggle in rain interruption, India 74 runs for the loss of five wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : पावसाच्या व्यत्ययात पुजाराचा एकाकी संघर्ष, भारताच्या ५ बाद ७४ धावा

चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजांविरुद्ध एकाही संघर्ष केला. त्याने एक टोक सांभाळताच पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या ...

आमचे वेगवान गोलंदाजही चमक दाखवतील : श्रीधर - Marathi News |  Our fast bowlers will also shine: Shridhar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमचे वेगवान गोलंदाजही चमक दाखवतील : श्रीधर

ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ आमच्या वेगवान माºयाला देखील मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत लंकेच्या वेगवान गोलंदाजांसारखीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचे क्षेत ...

पहिली कसोटी :लंकेचे भारताला धक्के; पावसामुळे ११ षटकांचाच खेळ, लकमलचा भेदक मारा - Marathi News |  First Test: Lanka bounce to India; Playing only 11 overs, playing the game against the racers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी :लंकेचे भारताला धक्के; पावसामुळे ११ षटकांचाच खेळ, लकमलचा भेदक मारा

वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलच्या भेदक माºयापुढे आघाडीच्या फळीने नांगी टाकताच भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या सलामीलाच धक्के बसले. ...