ज्याची फोड करता येत नाही असे जे एक अखंड तत्व आहे. ज्याच्यात सर्व परिमाणं, सर्व संदर्भ सामावलेले आहेत अशी जी एकात्मता आहे, भक्ती आहे, जिथे कुठलाही पक्ष विपक्ष नाही, अशी जी एकात्मता आहे, त्या 'एका' ला जीवी धरावयाचा आहे आणि त्याला जीवी धरणाराच खऱ्या अर् ...
देव तर रानांत आहे, वनांत आहे, कोकिळेच्या गाण्यात आहे, सूर्याच्या किरणांत आहे, फुलणाऱ्या फुलात आहे, निष्पाप, निर्लेप मुलांत आहे, तो नाही अशी जागाच नाही, तो सर्वत्र व्याप्त आहे..! ...