सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे. ...
पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. यास इंग्रजीत 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे. ...
Soyabean Market : गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर (Soyabean Market) स्थिर असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे. ...
पुढील दोन महिन्यांनी हंगाम सुरू होताच पुन्हा दर घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी धोरणामुळे सत्ताधारी सरकारवर जनतेने नाराजी दाखविली. ...
काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...