लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे - Marathi News | India Vs South Africa 2018: Five Reasons to loss Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या' अशीच होती. ...

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले! केप टाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव - Marathi News | Bowlers earned, batsmen lost India lose by 72 runs in Cape Town | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले! केप टाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव

सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने  पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. ...

India Vs South Africa 2018 : आफ्रिकेचा 130 धावांत खुर्दा, भारताला विजयासाठी 208 धावांची गरज - Marathi News | India v South Africa 2018: India need 130 runs to win, India need 208 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : आफ्रिकेचा 130 धावांत खुर्दा, भारताला विजयासाठी 208 धावांची गरज

पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 130 धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावात 76 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी 208 धावांची गरज आहे. पहिल्या डावांप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मा ...

India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये गुंडाळला भारताचा डाव - Marathi News | India vs South Africa 2018: Hardik's lonely batting, India's innings in 209 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये गुंडाळला भारताचा डाव

भरवश्याच्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यानंतर भुवनेश्वरच्या साथीनं हार्दिकने(93) भारताची इज्जत राखली. हार्दिक पांड्यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं 209 धवापर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारत आणखी 77 धावांनी पिछाडीवर आहे. ...

अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी - Marathi News |  Final selection of 11 people is frustrating for the two teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी

मै दान सजले आहे. आता अ‍ॅक्शन सुरू होईल, पण धावा काढणे आणि गडी बाद करणे बोलण्याइतके सोपे नाही. या मालिकेद्व्रारे उत्कृष्ट कसोटी संघाचा निर्णय होईल. दोन्ही संघांनी पत्रकारांना आपली ताकद कथन केलीच आहे. ...

India Vs South Africa 2018 : विदेशात वर्चस्वाची संधी - Marathi News | D. Tour of Africa: Opportunity for Overseas Abroad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : विदेशात वर्चस्वाची संधी

भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल. ...

India vs South Africa 2018 : भारताच्या विजयात दुष्काळ ठरणार 'हिरो' - Marathi News | India vs South Africa 2018: 'Hero' to be India's Drought | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa 2018 : भारताच्या विजयात दुष्काळ ठरणार 'हिरो'

पाच जानेवारी रोजी  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. यंदाच्या आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही ...

केपटाऊनमध्ये भारतीय संघ घामेघूम, पण दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश - Marathi News | Indian team ask to take shower in two minutes in Capetown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केपटाऊनमध्ये भारतीय संघ घामेघूम, पण दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश

दक्षिण आफ्रिका दौ-यावर असणारे भारतीय संघाचे खेळाडू कसून सराव करत असून घाम गाळत आहेत, मात्र त्यांना आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ दिला जात आहे. ...