नववर्षाच्या स्वागतासाठी केनियातील ‘फिंच हॅटन्स’ रिसॉर्टवर होतो. सोबत दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग होते. होल्डिंगसोबत अनेक विजयांवर चर्चा झाली. ते अनेक वर्षांपासून द. आफ्रिका क्रिकेट ‘कव्हर’ करीत आहेत. आगामी मालिका भारताच्यादृष्टीने अटीतटीची ...
दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ...
2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत. ...
काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे ...
‘विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या प्रतिस्पर्धी संघांना लोळवण्याच्या निर्धाराने खेळत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात अभूतपूर्व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला असाच खेळ करावा लागेल,’ असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. ...