लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

धक्कादायक; ड्रेनेजमध्ये उतरलेल्या मजुराचा माती अंगावर पडल्याने गुदमरून मृत्यू - Marathi News | Shocking; A laborer who fell into the drainage died due to suffocation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ड्रेनेजमध्ये उतरलेल्या मजुराचा माती अंगावर पडल्याने गुदमरून मृत्यू

मड्डी वस्तीतील घटना : मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाइकांची भूमिका ...

आठवण; सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन केला होता सन्मान - Marathi News | Memories; Latadidi was honored by Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठवण; सोलापूर महापालिकेने लतादीदींना मानपत्र देऊन केला होता सन्मान

लतादीदींनी पहिले गाणे गायिले होते सोलापुरात ...

मुलीला रेल्वेनं मिरजला पाठवलं अन् मजनू पोलिसांच्या जाळ्यात अडकला - Marathi News | The girl was sent to Miraj by train and Majnu got caught by the police in sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला रेल्वेनं मिरजला पाठवलं अन् मजनू पोलिसांच्या जाळ्यात अडकला

तालुक्यातील एका गावात घराचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने त्याच बांधकाम समोरील घरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवरून पंढरपूरला नेले ...

सीना नदीच्या बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली; मुलीचा मृत्यू, पती जखमी, पत्नी बेपत्ता - Marathi News | The two-wheeler fell into the water from the embankment of the river Sinai; Girl killed, husband injured, wife missing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीना नदीच्या बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली; मुलीचा मृत्यू, पती जखमी, पत्नी बेपत्ता

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

'परितेवाडी आदिवासी भाग, शाळा गोठ्यात भरते', ZP सभेत डिसलेंवर गंभीर आरोप - Marathi News | 'Paritewadi tribal area, school fills the barn', serious allegations against Disle Guruji Globle teacher at ZP meeting solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'परितेवाडी आदिवासी भाग, शाळा गोठ्यात भरते', ZP सभेत डिसलेंवर गंभीर आरोप

जिल्हा परिषद शाळा, प्रशासन व गावाची बदनामी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभेत डिसले गुरुजींचा निषेध नोंदविण्यात आला ...

'बंडातात्यांच्या तोंडाला काळं फासणार, पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही' - Marathi News | 'The mouths of bandatatya karadkar will be blackened, they will not be allowed to set foot in the padharpur treat by ncp | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'बंडातात्यांच्या तोंडाला काळं फासणार, पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही'

बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या अशा विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे. ...

धक्कादायक; सोलापुरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम निकृष्ट, मग कामगारांचा जीव जाणारच - Marathi News | Shocking; The ongoing drainage work in Solapur is inferior, then the lives of the workers will be lost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम निकृष्ट, मग कामगारांचा जीव जाणारच

सफाई कामगारांचा जीव धोक्यात; सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष ...

धक्कादायक; साखळी ओढतात.. रेल्वे थांबवितात अन् प्रवासी पळून जातात ! - Marathi News | Shocking; They pull the chain .. the train stops and the passengers run away! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; साखळी ओढतात.. रेल्वे थांबवितात अन् प्रवासी पळून जातात !

६९० दिवसांत रेल्वे अलार्म साखळी खेचण्याच्या १४९ घटना ...