लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur: रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद; साेलापुरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद - Marathi News | Solapur: Rohit Pawar robs cricket's joy; Interaction with the students of Saylapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद; साेलापुरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आ. रोहित पवार यांनी आज सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमला भेट दिली. ...

एका महिन्यात तब्बल अडीच हजार वाहनांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन, ४४ लाखांचा दंड वसूल होणार, सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची कारवाई - Marathi News | As many as two and a half thousand vehicles violated the speed limit in one month, a fine of 44 lakhs will be collected, Solapur rural police force action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : एका महिन्यात अडीच हजार वाहनांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन, ४४ लाखांचा दंड वसूल होणार

Traffic Police: महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. ...

राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचे दोन हजार; जाणून घ्या कारण - Marathi News | 15 lakh farmers in the state will not get PM Kisan's two thousand; Find out why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचे दोन हजार; जाणून घ्या कारण

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

Solapur Gold Rates | सोनं-चांदी आणखी महागणार, सोलापुरात ६० हजारांचा भाव ओलांडणार! - Marathi News | Gold and silver will become more expensive, the price will exceed 60 thousand in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोनं-चांदी आणखी महागणार, सोलापुरात ६० हजारांचा भाव ओलांडणार!

सराफा बाजारातील खरेदी-विक्री मंदावली; जुनं सोनं ठेवून नवीन दागिने तयार करण्याकडे वाढला कल ...

मृत्यूनंतरही कामगाराची पत्नी ठरली 'धनलक्ष्मी'; बँक खाते बंद करताना चक्क... - Marathi News | 'Dhanalakshmi' became the worker's wife even after her husband death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मृत्यूनंतरही कामगाराची पत्नी ठरली 'धनलक्ष्मी'; बँक खाते बंद करताना चक्क...

दरम्यान शिल्पा गायकवाड यांचे सात रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये बँक खाते आहे. ...

एसटी वेळेवर येत नाही, कॉलेजला रोजच होतो उशीर, अमित ठाकरेंसमोर विद्यार्थ्यांने मांडली व्यथा - Marathi News | ST does not come on time, college gets late every day students express their grievances before Amit Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी वेळेवर येत नाही, कॉलेजला रोजच होतो उशीर, अमित ठाकरेंसमोर विद्यार्थ्यांने मांडली व्यथा

परीक्षेच्या वेळी तीन-चार तास आधीच घराबाहेर पडावे लागत असल्याचंही त्याने सांगितलं ...

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी शनिवारी निवडणूक - Marathi News | Election for three seats of University Management Council on Saturday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी शनिवारी निवडणूक

व्यवस्थापन परिषदेच्या एकूण आठ जागांसाठी निवडणूक लागली असून यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. ...

विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू  - Marathi News | While circumambulating the Vitthal temple, he suffered a heart attack, Varakreya from Kolhapur died on the spot. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू 

गेल्या अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी जात होते ...