लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट - Marathi News | Independent MLA Bachu Kadu and MNS leader Amit Thackeray met in Solapur today. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट

आज सोलापूरमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांची भेट झाली. ...

सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण: मृत्यूपूर्वी आईशी फोनवर संपर्क, धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Sushant Khillare murder case: Karad was brought from Pandharpur 20 days ago, contacted mother on phone before death | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण: मृत्यूपूर्वी आईशी फोनवर संपर्क, धक्कादायक माहिती आली समोर

जातिवाचक शिवीगाळ करून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद? - Marathi News | Money received for land acquisition of Solapur-Osmanabad railway in budget 2023 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद?

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डने ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक - Marathi News | Due to agitation of non-teaching staff, Solapur University exams suspended, staff union aggressive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक

"विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही." ...

मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक - Marathi News | Recruitment of 4000 posts in Solapur Municipal Corporation after March, appointment of agency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक

प्रक्रिया अंतिम टप्प्यात; एजन्सीची झाली नेमणूक, सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर ...

१० वर्षीय मुलाने महिलेचा फोटो काढला; इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाला 'इसको कॉल करो', मग... - Marathi News | 10-year-old boy took photo of woman and Posting on Instagram | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१० वर्षीय मुलाने महिलेचा फोटो काढला; Instaवर पोस्ट करत म्हणाला 'इसको कॉल करो', मग...

सोलापूर शहरातील एका नगरात घरामध्ये १० वर्षांचा मुलगा नेहमी गेम खेळण्यासाठी आईचा मोबाइल घेत होता. ...

बच्चू कडूंनी ऐकली शांताबाईंची व्यथा, घर बांधून देणार; प्रहारने घेतली धाव - Marathi News | Ex minister Bachu Kadu heard the pain of Shantabai shelake, he will build the house; Prahar took the run | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बच्चू कडूंनी ऐकली शांताबाईंची व्यथा, घर बांधून देणार; प्रहारने घेतली धाव

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच शांताबाईं दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत ...

काळ्या कापडात गोर्यापान नवजात मुलीला गुंडाळून ठेवलं झाडात - Marathi News | newborn girl in a black cloth and kept it in the tree at siddheshwar solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काळ्या कापडात गोर्यापान नवजात मुलीला गुंडाळून ठेवलं झाडात

सकाळी नागरिक हे सिध्देश्वर मंदिर परिसरातील रस्त्यालगत वॉकिंग करताना नागरिकांचा झाडातून आवाज येत होता.  ...