लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा - Marathi News | Solapur: Girl slapped by checking chat, youth charged with POCSO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

Solapur: मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

सोलापूर विद्यापीठातील ४५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या नऊ दिवसात - Marathi News | Result of 45 thousand students of Solapur University in just nine days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठातील ४५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या नऊ दिवसात

७ जुलैला शेवटचा पेपर झाला असून आज (रविवार) १६ जुलैला परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ...

चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम - Marathi News | Chandrayaan 3 in Maharashtra; Solapur, Sangli and Khandeshputra rhythm heavy work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम

खान्देशच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका ...

Solapur: १५ ऑगस्टपूर्वी सांडपाण्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश, सीईओ स्वामींची अधिकाऱ्यांना तंबी - Marathi News | Solapur: Orders to complete sewage works before August 15, CEO Swamy tells officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५ ऑगस्टपूर्वी सांडपाण्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश, सीईओ स्वामींची अधिकाऱ्यांना तंबी

Solapur: येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ...

Solapur: शॉटसर्किटमुळे लॉन्ड्री व्यवसायीकाचे घर जळून खाक, मडकी वस्ती येथील प्रकार - Marathi News | Solapur: Laundry businessman's house gutted due to short circuit, case in Madki Vasti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शॉटसर्किटमुळे लॉन्ड्री व्यवसायीकाचे घर जळून खाक, मडकी वस्ती येथील प्रकार

Solapur: पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील एका लॉंड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत मोटारसायकल, संसाय उपयोगी साहित्यासह १० लाखाचे नुकसान झाले. ...

सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले - Marathi News | farm lebor was robbed by putting a knife on his neck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले

महिलेच्या गळयातील चेन पळवली .. ...

भांडगावातील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A farm laborer in Bhandgaon committed suicide by hanging himself | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भांडगावातील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर  : शेतात कामावर जातो म्हणून घराबाहेर पडलेला एक मजूर लिंबाच्या झाडाला गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून ... ...

शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद! - Marathi News | Education Minister will interact with students of Solapur University! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद!

शनिवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान युवा संवाद होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.  ...