लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात पाच हजाराची लाच घेताना बठाणचे तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात - Marathi News | Bathan's Talathi and Gram Panchayat employees caught in 'ACB's net' while taking bribe of Rs 5,000 in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाच हजाराची लाच घेताना बठाणचे तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

पाच हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...

धक्कादायक! तोंडावर अन् डोक्यात रॉडने मारून अनवलीत शेतकऱ्याची हत्या - Marathi News | Shocking! Killing a farmer by hitting him on the face and head with a rod in Anwali, solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तोंडावर अन् डोक्यात रॉडने मारून अनवलीत शेतकऱ्याची हत्या

सध्या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

सोलापूरच्या विमानसेवेसाठी उड्डाणमंत्र्याना साकडे; जुलैअखेर लायसन मिळण्याची शक्यता - Marathi News | Solapur Air Service; The possibility of getting the license by the end of July | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या विमानसेवेसाठी उड्डाणमंत्र्याना साकडे; जुलैअखेर लायसन मिळण्याची शक्यता

सोलापुरातून विमान सेवा देण्यास तीन कंपन्यांनी दोन आठवड्यापूर्वीच सोलापूर विचार मंचला उत्सुकता दर्शवली होती. ...

शरद पवार गटाने काढलेला फोटो अजितदादा गटाने वाजत गाजत आणून लावला - Marathi News | The photo taken by the Sharad Pawar group was brought by the Ajit Pawar group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार गटाने काढलेला फोटो अजितदादा गटाने वाजत गाजत आणून लावला

अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या रेल्वे लाईन येथील कार्यालयात पोहोचले. ...

शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसाठी सोलापूर ते मुंबई सायकलवरुन प्रवास - Marathi News | Cycle journey from Solapur to Mumbai to demand free education | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसाठी सोलापूर ते मुंबई सायकलवरुन प्रवास

आम आदमी पालक युनियनचे अध्यक्ष रॉबर्ट गौडर हे शुक्रवार १४ जुलैपासून सोलापूरहून निघाले आहेत. ...

नदी, नाल्यातून डोंगर पाहत जंगलातून शिवभक्तांनी पार केली पन्हाळा ते पावनखिंड मोहिम - Marathi News | Shiv devotees crossed Panhala to Pawankhind campaign through the forest looking at the mountain from the river and the stream. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नदी, नाल्यातून डोंगर पाहत जंगलातून शिवभक्तांनी पार केली पन्हाळा ते पावनखिंड मोहिम

यंदाच्या मोहिमेत मोहिमेत ५६० शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये १३० महिला सहभागी झाल्या होत्या. ...

Solapur: पांडुरंगाच्या पालखीसोबत अरणला जाताना वाहनाने ठोकरले! वारकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Solapur: Panduranga's palanquin was hit by a vehicle while going to Aran! Death of Varkara | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाच्या पालखीसोबत अरणला जाताना वाहनाने ठोकरले! वारकऱ्याचा मृत्यू

Solapur: वारीसोबत पायी जात असताना अरण गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाला. बलभीम मारुती गाकवाड असे त्या वारकऱ्याचे नाव आहे. ...

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी - Marathi News | Caste-based abuse to a woman, atrocity on 3 municipal employees in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी

एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. ...