लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मोटरसायकल रॅलीने सोलापुरातील शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा झाला जागर - Marathi News | The 100th Divisional Theater Conference in Solapur was celebrated with a motorcycle rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोटरसायकल रॅलीने सोलापुरातील शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा झाला जागर

उद्योजक तथा नाट्यसंमेलनाचे मार्गदर्शक दत्ता आण्णा सुरवसे यांच्या हस्ते मोटार सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ...

उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद - Marathi News | Ujani Dam water level in dead storage, lowest in 7 years; Agricultural water off from February 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद

जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत... ...

पंढरपुरातील विठुरायाला भगवा पोशाख; केशरी फुलांनी सजलं गाभारा, नामदेव पायरी अन् चौखांबी - Marathi News | Vithuraya of Pandharpur dressed in saffron Gabhara decorated with orange flowers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठुरायाला भगवा पोशाख; केशरी फुलांनी सजलं गाभारा, नामदेव पायरी अन् चौखांबी

अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.  ...

तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव - Marathi News | pigeon pea tur got the highest rate in Solapur; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भावाने तूर खरेदी केंद्र उघडण्यात आली खरी. शेतकऱ्याने याकडेही पाठ फिरवली आहे. दरम्यान नाफेडचा शुक्रवारी राज्यात या केंद्रावर तूर खरेदी दर सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे. ...

उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत - Marathi News | Ujani Dam water storage early in minus; Farmers worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत

यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ...

फटाके फुटले... दिवाळीचा माहोल; लाडू वाटले अन् शोभायात्रेने सोलापूर झाले भगवेमय - Marathi News | Crackers burst... Diwali atmosphere; Solapur became full of saffron with the procession | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फटाके फुटले... दिवाळीचा माहोल; लाडू वाटले अन् शोभायात्रेने सोलापूर झाले भगवेमय

शहरातील सर्वच मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते ...

कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Ram Mandir Ayodhya who is pandit Laxmikant dixit main priest in Pranpratishtha programme | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कोण आहेत रामललाची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशीही खास कनेक्शन

रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली ...

सोलापुरात पताक्यांचा रांगा, घरांवर झेंडे; चौका-चौकात पोस्टर, मंदिरं फुलांनी सजली - Marathi News | Rows of flags in Solapur, flags on houses Posters are everywhere, temples are decorated with flowers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पताक्यांचा रांगा, घरांवर झेंडे; चौका-चौकात पोस्टर, मंदिरं फुलांनी सजली

अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आनंदी माहोल बनला आहे. ...