लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद - Marathi News | considering the growing heats the traffic department shutting down the signals in the solapur city between 12 to 5 pm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद

दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. ...

करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना - Marathi News | First ST bus leaves from Karmala to Ayodhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना

परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. ...

ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Difference of 242 votes in EVM Ambedkars complaint was rejected by the court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली

आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे. ...

Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 03 April 2024 todays Wheat Market Price In maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

Sorghum Market : शाळू, लोकल, मालदांडी ज्वारीला मिळतोय सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे बाजारभाव - Marathi News | Latest News 03 April 2024 todays Sorghum market price in maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : शाळू, लोकल, मालदांडी ज्वारीला मिळतोय सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे बाजारभाव

सांगली, पुणे, बार्शी, करमाळा, अमळनेर, नागपूर, मुंबई, उल्हासनगर, तुळजापूर आदी बाजार समित्यांमध्ये ज्वारीला चांगला भाव मिळतो आहे. ...

रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | Due to vomiting of blood, the youth died before reaching the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू

डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले. ...

Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 03 april 2024 todays onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूरसह मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली. ...

सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात - Marathi News | fire at a textile factory in Solapur was brought under control after seven hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले. ...