लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय?  - Marathi News | Latest News Average income of orange growers fell by 150 percent in five years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

मागील पाच वर्षांत संत्रा उत्पादकांचे उत्पन्न सरासरी १५० टक्क्यांनी घटले असल्याने प्रक्रिया उद्याेग उभारणे अत्यावश्यक आहे. ...

सप्ताह संपवून निघालेल्या वृद्धेचा जीपच्या धडकेने मृत्यू - Marathi News | An elderly woman who had gone out for the weekend died after being hit by a jeep | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सप्ताह संपवून निघालेल्या वृद्धेचा जीपच्या धडकेने मृत्यू

जीपमधून आजीला कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याचे सांगितले गेले.  ...

सोलापुरातील तापमानाचा पारा पोहोचला ४३.१ अंश सेल्सिअसवर - Marathi News | The temperature in Solapur reached 43.1 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील तापमानाचा पारा पोहोचला ४३.१ अंश सेल्सिअसवर

दरम्यान, या एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. ...

Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 05 april Todays Onion Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे. ...

त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार - Marathi News | Triple seat bikers run over by vehicle, two killed in Barshi taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार

ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे. ...

जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख - Marathi News | 25 lakhs was stolen by a hypocrite saying that he gives live conch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख

Solapur Crime News: भोंदू महाराजासह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो असे सांगून त्या शंखाच्या पूजेसाठी म्हणून २५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. ...

"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका - Marathi News | lok sabha election 2024 Congress Praniti Shinde Slams bjp | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

बळीराजा मेटाकुटीला आणले. खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये, अशी टीका काँग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.  ...

समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव - Marathi News | The contractor of the water channel go into the police in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव

उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पाेचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे. ...