लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरमध्ये मनोरमा सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा - Marathi News |  Manorama Solapur Marathon Tournament in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मनोरमा सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा

सोलापूर - हरिभाई देवकरण प्रशाला जन्मशताब्दीचे औचित्य साधून सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये मनोरमा सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा आयोजुित करण्यात आली.  ...

कृषिपंप वीजबिल दुरुस्तीची शेतकºयांना संधी, २ ते २० जानेवारीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात फीडरनिहाय शिबिर होणार ! - Marathi News | Opportunities for Farmer's Electricity Amendment to Farmer, PhadarNihai Camp will be held from 2 to 20 January in Solapur district. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कृषिपंप वीजबिल दुरुस्तीची शेतकºयांना संधी, २ ते २० जानेवारीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात फीडरनिहाय शिबिर होणार !

वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीजग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.  ...

अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात ! - Marathi News | The rules that changed the officers .. The rules are changed, the money given by the North Solapur taluka, despite the funds, can not be done. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात !

कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत. ...

सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी ! - Marathi News | Considering the closure of milk collection in Solapur district, information of Prashant Parichar, 27 rupees and 20 rupees sold! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी !

दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे. ...

सोलापूरची ६९२ कोटींची पाणीपुरवठा योजना गतिमान, एनटीपीसी, स्मार्ट सिटी योजनेतील निधीचा होणार वापर - Marathi News | Solapur plans to utilize Rs 6292 crore water supply scheme for NTPC and Smart City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरची ६९२ कोटींची पाणीपुरवठा योजना गतिमान, एनटीपीसी, स्मार्ट सिटी योजनेतील निधीचा होणार वापर

शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची  योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.  ...

तुरीचा मालट्रक पळविणारी टोळी जेरबंद, २६२ पोत्यांसह १३ लाख ७४ हजार ७९६ चा मुद्देमाल जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | Piramal gang ransacked, 262 grandchildren, 13 lakh 74 thousand 769 seized, Solapur rural crime branch performance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुरीचा मालट्रक पळविणारी टोळी जेरबंद, २६२ पोत्यांसह १३ लाख ७४ हजार ७९६ चा मुद्देमाल जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कामगिरी

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली.  ...

सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी  - Marathi News | Pulses of green paddy in Solapur district increased by two and a half times, as wheat area increased, area of ​​sorghum was reduced | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले. ...

‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल,  ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण ! - Marathi News | 'Matruwandaneet' Solapur Zilla Parishad's health department top, complete registration of 6 thousand 673 pregnant mothers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल,  ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण !

केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू  केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आह ...