लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव - Marathi News | 'Tragedy of Nudity', National Award for the documentary, Kirloskar Vasundhara International Environment Film Festival, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माह ...

वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको,  थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी - Marathi News | Resistance of farmers against power distribution, stop road at upper level, demand extension of electricity bill due to tired | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको,  थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले. ...

अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी  यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान - Marathi News | Rabindra Deshmukh honored by LK Kakad Memorial Award, appealed to Jude Joshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी  यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...

वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत,  सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप - Marathi News | Need of confidence for Educating oratory, Rajendra Beedkar's opinion, the state-level eloquence contest at Walchand College of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत,  सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप

श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते. ...

कोरेगाव-भिमा येथे भीमसैनिकांवर सुरुवातीला दगडफेक कोणी केली यांची चौकशी करा ? हर्षवर्धन पाटील यांचा मागणी - Marathi News | Who is the first to throw stones at Koregaon-Bhima? Harsh Vardhan Patil's demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरेगाव-भिमा येथे भीमसैनिकांवर सुरुवातीला दगडफेक कोणी केली यांची चौकशी करा ? हर्षवर्धन पाटील यांचा मागणी

कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्तकेले. ...

परिवर्तनाची सुरुवात सोलापूरपासून करायची आहे, शरद पवार यांचे वक्तत्व,  अकलूजमध्ये रत्नाई महिला वसतिगृहाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Ratnai Mahila Vidyalaya in Sharad Pawar's speech, Akluj in Transact | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परिवर्तनाची सुरुवात सोलापूरपासून करायची आहे, शरद पवार यांचे वक्तत्व,  अकलूजमध्ये रत्नाई महिला वसतिगृहाचे उद्घाटन

आपण सगळे एकत्र राहिलो तर निश्चितच सरकार बदलू शकतो. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशाला परिवर्तनाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विजयदादांच्या पाठीशी खंब ...

विद्यार्थी उद्याच्या भारताचे शास्त्रज्ञ, शोभाताई बनशेट्टी यांचे प्रतिपादन, ४३ व्या सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Students of India, Scientist of Shobhatai Banshetty, Presentation of 43rd Solapur District Level Science Exhibition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थी उद्याच्या भारताचे शास्त्रज्ञ, शोभाताई बनशेट्टी यांचे प्रतिपादन, ४३ व्या सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, रा.स. चंडक प्रशाला, एस.ई.एस. ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ई.एस. तंत्रनिकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ४३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शोभाताई ...

१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन - Marathi News | Knowledge of Guardian Minister Vijaykumar Deshmukh, two years' planning of Ujani water after release of water from Ujani on January 10 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ...