राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सोलापुरातील विद्यार्थ्यांनीही पदसंख्येत वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजयंती महोत्सव सोलापूर शहरात वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे़ यंदा विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ ...
प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ ...
महाराष्टÑ शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने दुकाने आणि आस्थापनेसंदर्भातील नवीन नियम जारी केले असून, महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ...
एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतक ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाºया वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (एईईटी) परीक्षेचे केंद्र सोलापूरला मंजूर झाले असून यासंदर्भातील सूचना सीबीएसईच्या माहितीपत्रकात आज प्रसिद्ध झाली आहे. ...
जावयाच्या प्रेमामुळे वैराग (ता. बार्शी) चे भाग्य उजळले आहे. वैरागमधील पेशवेकालीन गावतलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागाने १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे ...
जि.प.च्या कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा दौºयावर आली होती. दौºयाचा शेवटचा दिवस होता. यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतल्यानंतर पारवे यांनी पत्रकारांना तीन दिवसात झालेल्या विविध कामांची माहिती दिली. ...