सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़ ...
या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले. ...
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. ...
शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध ग ...
मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. ...
भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सां ...