जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत. ...
१३ व्या शतकात महानुभव पंथांच्या काळात मराठी भाषेचा उदय झाला. संस्थापक चक्रधर स्वामींनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. मराठी आत्मसात केल्यास जगातील कोणतीही भाषा अवगत करणे अवघड नाही. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. ...
मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. ...
शहरातील नागरिकांनी कामांसंदर्भात ‘माहिती अधिकारा’त मागितलेली माहिती न दिल्याने मनपातील पाच अधिकाºयांना राज्य माहिती आयोगाने ६० हजारांचा दंड ठोठावला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दंड वसूल करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत ...
औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परतणा-या साथींच्या मोटारीला अपघात होऊन ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे सोलापूरजवळ उळे येथे झाला. ...
कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी र ...