लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात बालाजी मंदिराजवळ आढळला तो बेशुद्ध; डॉक्टरांनी केले मृत घोषित - Marathi News | He was found unconscious near Balaji temple in Solapur Doctors declared him dead | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बालाजी मंदिराजवळ आढळला तो बेशुद्ध; डॉक्टरांनी केले मृत घोषित

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वची मृत्यू पावल्याचे घोषित केले. ...

 घराच्या गॅलरीत गळफास घेऊन केली ५३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या - Marathi News | A 53-year-old man committed suicide by hanging himself in the gallery of his house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : घराच्या गॅलरीत गळफास घेऊन केली ५३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

गॅलरीला असलेल्या लोखंडी अँगलला अज्ञात कारणातून साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ...

पुणेरी बाप्पा ते छत्रपती संभाजी किंग्ज! महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या संघांची नावे जाहीर, ६ जिल्हे रिंगणात - Marathi News |  naushad shaikh is the most expensive player in Maharashtra Premier League, this leauge will start from June 15 and there will be 6 teams from Pune, Kolhapur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Ratnagiri and Solapur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुणेरी बाप्पा ते छत्रपती संभाजी किंग्ज! महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या संघांची नावे जाहीर

Maharashtra Premier League Auction 2023 : महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंना नवं व्यासपीठ मिळावं यासाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीगची स्पर्धा सुरू होत आहे. ...

सोलापूर : बोगस डॉक्टर करताहेत जनावरांवर उपचार, जिल्हा परिषदेचा असणार वॉच - Marathi News | Bogus doctors treat animals district council will watch solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : बोगस डॉक्टर करताहेत जनावरांवर उपचार, जिल्हा परिषदेचा असणार वॉच

पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचे आवाहन ...

Solapur: सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, परराज्यातून आणल्या जायच्या मुली - Marathi News | Solapur: Raid on Kuntankhana in Solapur city; Crime against five persons including shopkeeper, girls to be brought from abroad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

Solapur: सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफाश केला. ...

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार  - Marathi News | Nodal officer and sector in-charge will appear for the planning of Ashadhi Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार 

आषाढी यात्रेत वारकरी, दिंडी प्रमुख, पालखी प्रमुखांच्या सुचना, नियोजन आखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider killed in collision with unknown vehicle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शीतलकुमार कांबळे सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळे ते वैराग येथील सासुरे फाटा येथे जात असताना चार चाकी वाहनाने ... ...

नांदेड येथील हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षेची प्रक्रिया पूर्ण करा! - Marathi News | Complete the process of execution of the accused in Nanded murder case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नांदेड येथील हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षेची प्रक्रिया पूर्ण करा!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...