लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

मुलाच्या त्रासाला कंटाळून ७२ वर्षीय पित्याने संपवलं जीवन, चिठ्ठी लिहून घेतला गळफास - Marathi News | 72 year old father committed suicide by writing a note to his son after suffering | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलाच्या त्रासाला कंटाळून ७२ वर्षीय पित्याने संपवलं जीवन, चिठ्ठी लिहून घेतला गळफास

या प्रकरणी मुलगा राजाराम अर्जुन गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला ...

तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर - Marathi News | The market price of pigeon pea tur increased; Highest rate available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर

पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ  होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल. ...

सोलापुरात तुरीला उच्चांकी १० हजार ५०० रुपयांचा दर; ४०० क्विंटल आवक  - Marathi News | In Solapur, the highest rate of turi is Rs 10,500 400 quintal income | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तुरीला उच्चांकी १० हजार ५०० रुपयांचा दर; ४०० क्विंटल आवक 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. ...

भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला कैद्याकडून धक्काबुक्की - Marathi News | The policeman who went to settle the fight was pushed by the prisoner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला कैद्याकडून धक्काबुक्की

बार्शी सबजेलमधील प्रकार : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. ...

जेवढे पैसे..तेवढीच मिळणार वीज; मार्चपासून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविणार - Marathi News | prepaid electricity will be available From March smart meters will be installed at the homes of consumers in western Maharashtra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेवढे पैसे..तेवढीच मिळणार वीज; मार्चपासून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविणार

पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्रीफेजच्या एकूण ६८ लाख ३९ हजार ७५२ वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. ...

दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात रणजी सामना; महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघ एकमेकांशी भिडणार - Marathi News | Ranji match at Solapur from February 2 to 5; Maharashtra vs Saurashtra team will face each other | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात रणजी सामना; महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघ एकमेकांशी भिडणार

३१ जानेवारी २०२४ ला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू, पंच, सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत. ...

कलाप्रेमी सोलापूरकरांना चार दिवसांची मेजवानी; सोलापुरात चित्र व शिल्प प्रदर्शन - Marathi News | A four-day feast for art lovers of Solapur; Painting and sculpture exhibition in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलाप्रेमी सोलापूरकरांना चार दिवसांची मेजवानी; सोलापुरात चित्र व शिल्प प्रदर्शन

या प्रदर्शनात शहरातील नामवंत कलाकारांची चित्रे, शिल्पे पाहायला मिळतील, अशी माहिती बीएफए काॅलेजचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

धक्कादायक! सोलापुरात बाईक झाडावर आढळून तीन तरुण जागीच ठार - Marathi News | Three youths were found dead on the spot by bike in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! सोलापुरात बाईक झाडावर आढळून तीन तरुण जागीच ठार

तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास बाईकवरून घरी जात होते. ...