लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान - Marathi News | CM Eknath Shinde was honored for the third time with the state Maha Puja of Vitthala in Pandharpur on Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान

पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली. ...

नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान - Marathi News | ashadhi wari A couple from Nashik district got the honor of performing official mahapuja of Vitthal along with the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान

आषाढी एकादशी ; दर्शन रांगेतून निवडला मानाचा वारकरी ...

दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय - Marathi News | Provision of water, tea, khichdi in Darshan line; Unbroken listening facility for the devotees in the queue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय

तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे. ...

आजोबा रागावले अन् नातवानं घेतलं गवतावर फवारायचं कीटकनाशक - Marathi News | The grandfather got angry and the grandson took insecticide to spray on the grass | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजोबा रागावले अन् नातवानं घेतलं गवतावर फवारायचं कीटकनाशक

कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. ...

पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख - Marathi News | a snake stung a neighbor who was sleeping on a palakhi in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुराकडे लाडक्या पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत. ...

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक - Marathi News | First Yatra Bus Stand in the State at Sri Kshetra Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक

या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.  ...

विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; जाणून घ्या पंढरपुरातील त्यांचा दोन दिवसाचा दौरा - Marathi News | Official Puja of Vitthala will be held by Chief Minister Know his two day tour in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; जाणून घ्या पंढरपुरातील त्यांचा दोन दिवसाचा दौरा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.  ...

Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस, उजनी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ - Marathi News | Heavy rains in Bhima valley, rapid rise in water in Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस, उजनी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ

Ujani Dam गेल्या दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...