लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप - Marathi News | "By coming through back roads, manipulating EVMs...", Praniti Shinde's big accusation against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

Praniti Shinde : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

Tur Bajar Bhav : सोलापुर बाजार समितीत लाल तुरीला मिळाला सर्वाधिक भाव कसा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bajar Bhav : pigeon pea tur got the highest price in solapur market committee Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : सोलापुर बाजार समितीत लाल तुरीला मिळाला सर्वाधिक भाव कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, दि.२९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ...

Dalimb Niryat Nondani : डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू - Marathi News | Dalimb Niryat Nondani : Online registration process for pomegranate export started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Niryat Nondani : डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

सांगोला: डाळिंब निर्यातीसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातून २१ हजार २९५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ...

FRP Sugarcane : राज्यातील १०८ साखर कारखान्यांपैकी या दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी एफआरपी थकवली - Marathi News | FRP Sugarcane : Out of 108 sugar factories in the state these two sugar mills outstanding 2 crore FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :FRP Sugarcane : राज्यातील १०८ साखर कारखान्यांपैकी या दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी एफआरपी थकवली

मागील वर्षी राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी ५ लाख इतकी एफआरपी थकवली असून, हे दोन्ही कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. ...

रणजितसिंह मोहिते-पाटलांवर प्रदेशाध्यक्ष कारवाई करतील -  श्रीकांत भारतीय - Marathi News | State president will take action against Ranjitsinh Mohite-Patil - Srikanth Bharatiya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजितसिंह मोहिते-पाटलांवर प्रदेशाध्यक्ष कारवाई करतील -  श्रीकांत भारतीय

महायुतीच्या विजयानंतर श्रीकांत भारतीय यांनी गेल्या शुक्रवारी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...

लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two people died on the spot in an accident while returning from Devdarshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

लग्नानंतर देवकार्य उरकून परतताना घडली दुर्घटना. ...

मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर - Marathi News | Five truckloads ber of modnimb are being sending to Gujarat and Rajasthan market every week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर

मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...

Ujani Dam Water Level : गतवर्षी केवळ ३१ टक्के भरलेले उजनी यंदा किती टक्क्यांवर - Marathi News | Ujani Dam Water Level : Last year only 31 percent full Ujani at what percent this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : गतवर्षी केवळ ३१ टक्के भरलेले उजनी यंदा किती टक्क्यांवर

यंदाच्या वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव, ओढे, नाले, बंधारे समाधानकारक भरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. मागच्या वर्षी ३१.०१ टक्के असलेले उजनी धरण सध्या १०६.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...