लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला - Marathi News | The joy of farmer has no value Sarpanch and Amdar bought a pair of bullocks for six and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला

दावणीला बांधलेले बैलही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात ...

लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | Sanjay Awte editor of Lokmat Pune edition announced Journalism Bhushan Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ, युवराज ढमाले यांचीही निवड ...

दीड तासात उधळली गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी - Marathi News | The public hearing of the Gandkhairi coal mine blew up in one and a half hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीड तासात उधळली गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी

Nagpur News नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली. ...

आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर  - Marathi News | The role of intellectuals is important for the heroes of the movement - Tarachandra Khandekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर 

स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली ...

पीएमपीचा नवा फंडा! तक्रार नोंदवल्यास प्रवाशाला १०० रुपये बक्षीस, नियम मोडणाऱ्या चालकावर १००० चा दंड - Marathi News | pmpml A reward of Rs 100 to the passenger for filing a complaint a fine of Rs 1000 on the driver who violates the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा नवा फंडा! तक्रार नोंदवल्यास प्रवाशाला १०० रुपये बक्षीस, नियम मोडणाऱ्या चालकावर १००० चा दंड

ड्युटीवर असताना चालक किंवा वाहक सर्व नियमांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू ...

आंदोलक म्हणाले, लोहखनिज वाहतूक बंद करा; पोलिसांचे पोस्टर, येथून निघून जा! - Marathi News | Protesters said, stop the transportation of minerals; Police pastor, get out of here! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आंदोलक म्हणाले, लोहखनिज वाहतूक बंद करा; पोलिसांचे पोस्टर, येथून निघून जा!

भरपावसात आविसंचे कार्यकर्ते रस्त्यावर : बोरी येथे आंदोलन ...

बोपली, तरोटा, गुळवेलची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? - Marathi News | Eat wild vegetables and stay super healthy! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोपली, तरोटा, गुळवेलची भाजी तुम्ही कधी खाल्ली का?

पाऊस पडताच आवक सुरू : रानभाज्या खा अन् मस्त आरोग्यदायी राहा! ...

पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’, विविध गावांची पाहणी - Marathi News | Collector 'onfield', inspection of various villages for flood relief measures | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’, विविध गावांची पाहणी

आम्ही जगायचे कसे? ग्रामस्थांनी उपस्थित केला प्रश्न ...