लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Aamir Khan: पुण्यात पुढील वर्षी यापेक्षाही मोठी स्पर्धा व्हावी; आमीर खानने व्यक्त केली आशा - Marathi News | Aamir Khan hopes for a bigger competition in Pune next year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील वर्षी यापेक्षाही मोठी स्पर्धा व्हावी; आमीर खानने व्यक्त केली आशा

हजारो पुणेकरांनी रस्त्यावर उतरून शिस्त आणि सायकलपटूंप्रती आदर व प्रेम दाखविला हे पाहणे खूप संस्मरणीय आहे ...

सकाळी आम्हाला गाडी आडवी का लावली? पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी अडवून काच फोडली, तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Why did you stop us in the morning? Stopped an ST bus and broke the glass on the Pune-Ahilyanagar highway, a case was registered against the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी आम्हाला गाडी आडवी का लावली? पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी अडवून काच फोडली, तरुणावर गुन्हा दाखल

टेम्पोतील लोखंडी पाइप काढून बसच्या काचेवर मारली, तसेच रोडच्या कडेचे दगड उचलून काचेवर मारून फोडली. चालकाच्या हातातील मोबाइल देखील फोडून नुकसान ...

Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार - Marathi News | Weekend special train will run between Pune - Nagpur; Railways will proceed with 'he' stops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे ...

PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार - Marathi News | PIFF's Best International Film 'The Elysian Fields', while 'Bapya' won the Best Marathi Film award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

‘बाप्या’मधील भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि राजश्री देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

Pune Grand Tour 2026: आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला ‘पीएमआरडीए’ चा तब्बल १९४.८८ कोटींचा निधी - Marathi News | PMRDA funds Rs 194.88 crore for international cycling competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला ‘पीएमआरडीए’ चा तब्बल १९४.८८ कोटींचा निधी

स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’ने १९४.८८ कोटींचा निधी देत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे ...

सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा पतीचा आरोप; पन्नाशी ओलांडलेल्या दामप्त्याचा घटस्फोट - Marathi News | Husband accuses wife of constant physical and mental torture; Couple over 50 divorce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा पतीचा आरोप; पन्नाशी ओलांडलेल्या दामप्त्याचा घटस्फोट

दाम्पत्याचा २५ वर्षांचा मुलगा परदेशात शिकत असून, सज्ञान आहे. तर मुलगी दहावी उत्तीर्ण असून, सतरा वर्षांची आहे ...

'मी खानदानी पैसेवाला, गंमत म्हणून नोकरी करतो' गुटखा खात मुख्यालय सहाय्यकाची बेताल बडबड, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | 'I am a wealthy family, I work for fun', absurd rant of a headquarters assistant while eating gutkha, video goes viral... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी खानदानी पैसेवाला, गंमत म्हणून नोकरी करतो' गुटखा खात मुख्यालय सहाय्यकाची बेताल बडबड, व्हिडिओ व्हायरल...

मला साडेसतरा एकर ऊस, केळी आहे, काहीही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतोय ...

PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट - Marathi News | PMC Budget 2026 Priority given to cleanliness, water supply, new road works; Pune Municipal Corporation to present budget by January 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

PMC Budget 2026 पुणे महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास जाणार आहे ...