लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पत्नी शिक्षित, नोकरी करते म्हणून पोटगी नाकारता येईल का? माहिती हवं 'असं' कायदेशीर उत्तर - Marathi News | Can alimony be denied because the wife is educated and employed? This is the legal answer every woman should know | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पत्नी शिक्षित, नोकरी करते म्हणून पोटगी नाकारता येईल का? माहिती हवं 'असं' कायदेशीर उत्तर

कायद्याचे बोलू...कमावती पत्नी पोटगीसाठी अपात्र असते का? सर्वोच्च न्यायालयाची मोठी स्पष्टोक्ती; 'सन्मानाने जगणे' हा केवळ शब्द नाही, तर हक्क! ...

Pune Crime: वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला - Marathi News | Mother inhuman acts in Wagholi 10-year-old son murdered by slitting his throat; daughter also attacked in wagholi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

सकाळच्या सुमारास महिलेने काही कारणावरून अचानक टोकाचे पाऊल उचलत धारदार शस्त्राने मुलाच्या गळ्यावर वार केला ...

Pune Crime: सासू भाजपची सरपंच; लग्नात ५० तोळे सोनं, हुंड्याची मागणी, जबरदस्ती गर्भपात, सुनेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mother-in-law is BJP's sarpanch 50 tolas of gold demand for dowry daughter in law takes extreme step Incident in Uruli Kanchan Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासू भाजपची सरपंच; लग्नात ५० तोळे सोनं, हुंड्याची मागणी, जबरदस्ती गर्भपात, सुनेने उचलले टोकाचे पाऊल

Uruli Kanchan Dowry Harassment: लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करण्यात येत होती, तसेच चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही असे आरोप करण्यात आले ...

Pune Crime: सासरकडून वारंवार पैशांची मागणी; त्रासाला कंटाळून महिला सरपंचाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Repeated demands for money from father-in-law; Tired of the harassment, the daughter-in-law of a female sarpanch took extreme steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: सासरकडून वारंवार पैशांची मागणी; त्रासाला कंटाळून महिला सरपंचाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

Pune Uruli Kanchan Dowry Harassment: विवाहाच्या वेळी पन्नास तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. हुंडा दिल्यानंतरही तिला त्रास देण्यात येत होता ...

पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; तब्बल ४,५०० कोटींच्या दायित्वाने २ वर्षे विकास ठप्प - Marathi News | Pimpri Municipal Corporation's coffers are in turmoil; Development has stalled for 2 years due to a liability of Rs 4,500 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; तब्बल ४,५०० कोटींच्या दायित्वाने २ वर्षे विकास ठप्प

प्रशासकीय राजवटीत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना देखरेखीपुरतीच भूमिका बजावावी लागणार आहे. ...

'पुढील बसस्टॉप समजतच नाही', पीएमपीच्या अनेक बसमधील ‘पुढील थांबा...' उद्घोषणा बंदच - Marathi News | 'I don't understand the next bus stop', 'Next stop...' announcement on many PMP buses remains off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुढील बसस्टॉप समजतच नाही', पीएमपीच्या अनेक बसमधील ‘पुढील थांबा...' उद्घोषणा बंदच

पीएमपी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्घोषणा सेवा पुन्हा प्रभावीपणे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...

तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Youth missing for 8 days; Body found in lodge near camp creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ...

पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून - Marathi News | Money dispute Face disfigured by throwing a stone at the head Friend murdered by friend in a very gruesome manner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

उसने घेतलेले तब्बल १८ लाख परत द्यावे लागतील असे समजून त्याने साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केला ...