लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | At Ambazari, Dr. Babasaheb Ambedkar Cultural Bhavan will be constructed by the State Government - Dy CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

आंबेडकरी समाजाच्या २७२ दिवसांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश, आंदोलन स्थगित ...

‘ससून’मध्ये पिता-पुत्राची ठाकुरगिरी! मुलाला प्रमाेट करण्यात अधिष्ठाता व्यस्त - Marathi News | Father son in Sassoon The founder is busy promoting the child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’मध्ये पिता-पुत्राची ठाकुरगिरी! मुलाला प्रमाेट करण्यात अधिष्ठाता व्यस्त

सर्जरी विभागात पिता-पुत्रांचाच ‘हाेल्ड, ललित पाटील याच विभागातून पळून गेल्याने येथील अनेक किस्से उघडकीस ...

आईची माया! किडनी दान करून विवाहित मुलीला दिले जीवनदान - Marathi News | Mother gave life to a married girl by donating a kidney | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आईची माया! किडनी दान करून विवाहित मुलीला दिले जीवनदान

सावरगाव येथील सुखद घटना : डॉक्टरांकडून यशस्वी प्रत्यार्पण; सीमा शेटीये यांच्या मातृत्वाचे सर्वत्र कौतुक ...

टीव्ही दुरुस्ती करून शिकवले, मुलाने पायलट होऊन आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले - Marathi News | Aalekh Margoni from remote Sironcha made his dream come true becoming a pilot; selected in Air India | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टीव्ही दुरुस्ती करून शिकवले, मुलाने पायलट होऊन आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले

अतिदुर्गम सिरोंचातील आलेख मारगोनीची भरारी : एअर इंडियामध्ये झाली निवड ...

...ही काय चारचाकीचे प्रमोशन करण्याची जागा आहे का? ‘एआरआय’ प्रेमींचा सवाल - Marathi News | is this a place to promote what four wheeler The question of ARI hills citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही काय चारचाकीचे प्रमोशन करण्याची जागा आहे का? ‘एआरआय’ प्रेमींचा सवाल

‘एआरआय’ टेकडीवर पक्षी, मोरांची संख्या जास्त आहे, तसेच नागरिकही सकाळी फिरायला येतात ...

सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर - Marathi News | 501 MW electricity in Pune division from solar energy Pune district is leading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर

केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले ...

तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद - Marathi News | Do you think settlement is more important than my complaint 2 women started an argument by stopping the vehicles of senior police officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल ...

शृंगार आरतीने श्री महालक्ष्मी जगदंबेच्या जागरणास प्रारंभ - Marathi News | The vigil of Shri Mahalakshmi Jagadamba begins with Shringar Aarti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शृंगार आरतीने श्री महालक्ष्मी जगदंबेच्या जागरणास प्रारंभ

पहाटे ३ वाजल्यापासून लागल्या रांगा : दिवसभरात अडीच लाख भाविकांनी घेतले दर्शन ...