अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
सामाजिक, मराठी बातम्या FOLLOW Social, Latest Marathi News
लोकमतच्या व्यासपीठावर सेव्ह सॉईलचा जागर ...
Nagpur News खापरखेड्याच्या शिबा मार्केटमधील ॲक्सिस बॅंकेच्या एटीएमवर पाचशे रुपयांचा विड्रोल टाकल्यावर अडीच हजार रुपये मिळत असल्याने सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी पैसे काढण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील दौऱ्यानिमित्त महिला पोलिसांना बंदोबस्तासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागले ...
अवघ्या चार वर्षांच्या रेश्नवने विश्वविक्रम करून महाराष्ट्राचे नाव संपुर्ण देशात उंचावल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन ...
वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. ...
निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे ...
बनावट कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांविरुद्ध ८४०१ तक्रारी प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ...
यावेळी नागाच्या तावडीतून घोणस सापाला बाहेर काढण्यात आले पण, घोणस सापाचा मृत्यू झाला. तर नागाला जीवदान देण्यात आले. ...