लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात - Marathi News | An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली. ...

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले - Marathi News | children escaped from home amid torture of uncle and aunt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. ...

जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव - Marathi News | Intrigue to evict 15 members of Vaidu community from the village for selling herbs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव

नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. ...

Video: बापरे!! भररस्त्यात ट्रॅफिकमध्ये गेंडा थेट कारच्या दिशेने अंगावर धावून आला अन्... - Marathi News | Viral Video on social media rhino running on road towards car traffic jam people shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बापरे!! भररस्त्यात ट्रॅफिकमध्ये गेंडा थेट कारच्या दिशेने अंगावर धावून आला अन्...

शूटिंग करणारी व्यक्ती कारमध्येच बसली होती, तितक्यात... ...

कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा - Marathi News | Kolam communities a unique tradition of village building for 72 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा

अख्खी रात्र नाचतो गाव, पाहुण्यांची होते सरबराई, पोडावर संचारतो उत्साह ...

वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट - Marathi News | Best reuse of old saree: Dr. Aaratishyamal Joshi in Aurangabad started "Saree Bank" for needy women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट

Saree Bank For Needy Women: त्याच त्या साड्या नेसण्याचा कंटाळा येतो आणि मग अशा कितीतरी साड्या घरात पडून असतात. बघा असा काही छान उपयोग करता येईल त्या साड्यांचा.. (best reuse of old saree) ...

आत्मसमर्पित नक्षलींची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; फिनाईल निर्मितीसह घेतले व्यावसायिक प्रशिक्षण - Marathi News | naxals who surrendered leads a normal life by abandoning violence and move towards self-reliance | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आत्मसमर्पित नक्षलींची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; फिनाईल निर्मितीसह घेतले व्यावसायिक प्रशिक्षण

खा. सुप्रिया सुळे यांनी आत्मनिर्भर झालेल्या आत्मसमर्पित महिलांचे विशेष कौतुक करत त्यांचा सत्कार केला. ...

काय सांगता.. चक्क धुरकऱ्याविना सर्जा-राजा करतात मशागत; नागरिकांत कुतूहल - Marathi News | unique bullock pair in wani yavatmal become topic of discussion in district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काय सांगता.. चक्क धुरकऱ्याविना सर्जा-राजा करतात मशागत; नागरिकांत कुतूहल

या अनोख्या बैलजोडीला शेताच्या तासात सोडले की, त्यांना धुरकऱ्याची गरज नाही. ही सर्जा राजाची जोडी स्वत:च नांगरणी, सारे काढणे, फणी मारणे ही कामे करतात. ...