लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Investigate through SIT in the case of grants in Micro and Small Industries Department; Adv. Dharmapal Meshram's demand to the Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील या गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन - Marathi News | Narendra Modi also talks about Manipur along with Mann Ki Baat! Movement of Manipuri citizens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन

आम्ही भारताचे नागरिक नाही का? ''आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा” ...

विशेष लेख: नवरा आहे तर तो मारणारच, असे स्त्रियाच म्हणतात; ते का? - Marathi News | Special article: Women say that if there is a husband, he will kill; Why is that? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नवरा आहे तर तो मारणारच, असे स्त्रियाच म्हणतात; ते का?

Women: हिंसेची काळीकुट्ट सावली जगभरातील स्त्रियांची पाठ सोडत नाही असे दिसते. वाढीच्या वयातच मुलग्यांचे कान धरणे हा यावरचा एक उपाय असायला हवा! ...

चारधाम यात्रेच्या आमिषाने दाम्पत्याची फसवणूक; ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | Couple cheated by lure of Chardham Yatra; A case has been registered against a company in Pune for defrauding 37 devotees in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारधाम यात्रेच्या आमिषाने दाम्पत्याची फसवणूक; ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर गुन्हा दाखल

विमान आणि बस प्रवास खर्च सांगून ५६ हजारांना लुटला ...

घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच.. - Marathi News | Talk to the young boys and girls of the house immediately. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

१८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाखांनीच मतदार यादीत नाव नोंदवले आहे ! बाकीची ३५ लाख मुले गेली कुठे? ...

‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य - Marathi News | Janjagar rally amid International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking, awareness street play by Amravati police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ...

मोठी बातमी! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे - Marathi News | Big news! All India Literature Association President Dr. Rabindra Sobhane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे

कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब ...

तिरडीच्या बांबूंनी वाढविले स्मशानघाटाचे सौंदर्य; पर्यावरणप्रेमी संस्थेची अनोखी संकल्पना - Marathi News | Tirdi bamboos enhance the beauty of the cemetery; A unique concept of an eco-friendly organization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिरडीच्या बांबूंनी वाढविले स्मशानघाटाचे सौंदर्य; पर्यावरणप्रेमी संस्थेची अनोखी संकल्पना

Nagpur News तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली. ...