लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

धुरंधर सिनेमात हमझा आणि आलम पितात नमकवाला चाय, चहात मिठाचा खडा लागतो कसा? पितं नेमकं कोण.. - Marathi News | In the movie Dhurandhar, Hamza and Alam drink namkeen Chai, do people really put salt in tea? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धुरंधर सिनेमात हमझा आणि आलम पितात नमकवाला चाय, चहात मिठाचा खडा लागतो कसा? पितं नेमकं कोण..

In the movie Dhurandhar, Hamza and Alam drink namkeen Chai, do people really put salt in tea? : चहात मीठ घातले जाते माहिती आहे का? पाहा नमकीन चहा नक्की काय प्रकार. ...

बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती? - Marathi News | linkedin full time girlfriend job goes viral 26 applicants shock internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?

गर्लफ्रेंडसाठी चक्क आवश्यक पात्रता, जबाबदाऱ्या आणि हायब्रिड वर्क मॉडेल पर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या गोष्टीची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे. ...

World’s 100 Best Desserts: लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही खाल्लेले दोन पदार्थ ठरलेत जगात भारी, चव न्यारी.. - Marathi News | World's 100 Best Desserts: The two dishes you ate during your summer vacation as a child are considered the most delicious in the world. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World’s 100 Best Desserts: लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही खाल्लेले दोन पदार्थ ठरलेत जगात भारी, चव न्यारी..

World's 100 Best Desserts: The two dishes you ate during your summer vacation as a child are considered the most delicious in the world : कुल्फी आणि फिरनी ठरले खास पदार्थ. पाहा कोणत्या यादीत झाली नोंद. ...

Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये" - Marathi News | manali snow scam viral video atul chauhan reality check tourist reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"

अतुल मनालीतील एका ठिकाणी आहे. तो कॅमेऱ्यात दाखवतो की, दूरदूरपर्यंत डोंगर सुकलेले दिसत आहेत. ...

Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा - Marathi News | Video man catches wife with friend in amritsar hotel after 15 years of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा

१५ वर्षांपासून विवाहित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पकडलं. ...

Video - तरुणीनं जे मांडलं ते अनेकांना पटलं; हाती १.४० लाखांचा iPhone तरी बसनं प्रवास, म्हणाली... - Marathi News | Woman carrying ₹1,40,000 iPhone 17 Pro Max travels by bus, says ‘success doesn’t always look aesthetic’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - तरुणीनं जे मांडलं ते अनेकांना पटलं; हाती १.४० लाखांचा iPhone तरी बसनं प्रवास, म्हणाली...

भारतात आयफोन खरेदी करणं अनेकदा खूप मोठी गोष्ट मानली जाते, परंतु एका भारतीय महिलेने हा समज मोडीत काढत हा महागडा आयफोनसोबत घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. ...

Statue of Liberty Video: वादळाचा तडाखा अन् सात मजली उंचीचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळला - Marathi News | Statue of Liberty Video: Storm hits and the seven-story Statue of Liberty collapses like a toy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: वादळाचा तडाखा अन् सात मजली उंचीचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळला

Statue of Liberty Collapses: सात मजली इमारती इतका उंच असलेला भलामोठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

एक कप स्पेशल चाय और बाते!! सांगा तुम्ही कसा चहा पिता? कडक आवडतो की लिंबू मारके? प्रकार अनेक पण प्रेम एकच ... - Marathi News | Tell me how do you drink your tea? Do you like it strong or with lemon? There are many types but tea love is the same... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :एक कप स्पेशल चाय और बाते!! सांगा तुम्ही कसा चहा पिता? कडक आवडतो की लिंबू मारके? प्रकार अनेक पण प्रेम एकच ...

Tell me how do you drink your tea? Do you like it strong or with lemon? There are many types but tea love is the same : चहा आवडीने पिणारे अनेक असतात. चहा म्हणजे प्रेम. पाहा चहाचे विविध प्रकार. ...