आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फळ विक्रेते काही फळं ही नेहमी कागदात किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या टोपल्यांमध्ये ठेवतात. ते असं का करत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ...
Madhya Pradesh News: केस गळती आणि टक्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे सल्ले आजमावले जातात. अशाच केस गळती आणि टक्कल पडलेल्या हजारो लोकांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एकच गर्दी केली होती. ...