अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल् ...
नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आ ...
शेतातील घरात बसलेले असताना विषारी सर्पदंश झाल्याने निफाड तालुक्यातील अंतरवेली गावातील एका साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी ...