आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Bhandara News मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाकघरातून एक दोन नव्हे, तर तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्याची घटना घडल्याने गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
त्वरित सर्पमित्रांना फोन करून बोलाविले असता, सुमारे दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्पमित्रांनी या बाराही सापांना स्वयंपाक खोलीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. तेव्हा कुठे लिल्हारे कुटुंबाच्या जिवात जीव आला व आलेल्य ...
चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता. ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी चौ ...
venomous snake अजनी रेल्वे स्टेशनवरील क्रमांक दोनच्या प्लॅटफार्मवर सोमवारी सायंकाळी निघालेल्या विषारी सापाने सर्व प्रवाशांची त्रेधातिरपिट उडवून दिली. ...
Girish Mahajan news: गिरीश महाजन सोनबर्डीवरील सोनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी त्यांना शहरातील सुपारी बागेसमोर वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली. ...