लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
स्मृती इराणीं जेव्हा बिल गेट्सना खिचडी करायला शिकवतात! व्हायरल व्हिडिओ पाहून रंगली खिचडीचीच चर्चा - Marathi News | Smriti irani taught bill gates how to add tadka to khichdi people gave such reactions see viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणीं जेव्हा बिल गेट्सना खिचडी करायला शिकवतात! व्हायरल व्हिडिओ पाहून रंगली खिचडीचीच चर्चा

Smriti irani taught bill gates how to add tadka to khichdi : ‘का कर रही हो बहुरिया... स्मृती इराणींनी बील गेट्स यांच्यासोबत जेवण बनवतानाचा फोटो पोस्ट केला; लोक म्हणाले..... ...

Akshay Kumar Selfie Movie: अक्षय कुमारचा फ्लॉप चित्रपट वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न? राष्ट्रवादीचा केंद्रीय मंत्री Smriti Irani यांच्यावर आरोप - Marathi News | Akshay Kumar Selfie Movie flopped on Box Office but BJP Smriti Irani trying to save it from financial losses slams NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्षय कुमारचा फ्लॉप चित्रपट वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न? राष्ट्रवादीचा केंद्रीय मंत्र्यांवर आरोप

अक्षय कुमारचा सेल्फी नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही ...

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे मन जिंकले; सादरीकरणाचे केले कौतुक - Marathi News | Municipal school students perform strongly at the airport; Appreciated by Minister Smriti Irani | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे मन जिंकले; सादरीकरणाचे केले कौतुक

मुकुंदवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या सादरीकरण केले ...

Shanelle Arjun Reception: स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी - Marathi News | bollywood celebrities at smriti irani daughter shanelle wedding reception shah rukh khan to ekta kapoor and mouni roy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी यांच्या रिसेप्शनला बड्या स्टार्सनी हजेरी लावली. ...

George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार - Marathi News | American businessman George Soros attack Pm Modi over Gautam Adani issue bjp smriti irani congress slams foreign power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन अब्जाधीशाची PM मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसकडूनही सोरोसेचा समाचार

अदानी प्रकरणामुळे मोदींची भारतावरील पकड सैल झाली, असे विधान सोरोस यांनी केले होते. ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही लग्न सोहळा; बुक केला ५०० वर्षे जुना रॉयल किल्ला - Marathi News | smriti irani daughter shanelle irani getting married in khimsar fort jodhpur see photos of beautiful royal palace | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही लग्न सोहळा; बुक केला ५०० वर्षे जुना रॉयल किल्ला

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शानेल इराणी यांचे लग्न होणार आहे. शनेलच्या लग्नाचा सोहळा 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत जोधपूरमध्ये होणार आहे. ...

Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता? - Marathi News | Who is Arjun Bhalla? Net Worth, Family, Career; Smriti Irani’s Daughter Shanella's Future Husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?

स्मृती यांचे पती जुबिन हे जोधपूरला पोहोचले आहेत. तर स्मृती या उद्या बुधवारी तिथे पोहोचणार आहेत. असे असताना स्मृती यांच्या जावयाची चर्चा होऊ लागली आहे.  ...

“शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं” - Marathi News | bollywood actor Shah Rukh Khan named my elder daughter relationship with family for 30 years smriti irani explained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं”

महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती. ...