लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT' - Marathi News | Motorola sells first Edge S batch of 10000 units in 2 minutes smartphone with new snapdragon 870 SoC Processor 6 cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT'

पाहा काय आहेत याचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स ...

Reliance Jio : फक्त १ रुपया जास्त देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता आणि मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा - Marathi News | Reliance Jio news Paying just 1 rupees more will increase the validity to 28 days and get 56 GB of additional data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio : फक्त १ रुपया जास्त देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता आणि मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा

पाहा कोणता आहे हा प्लॅन ...

लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स - Marathi News | OPPO Find X3 Pro key specifications leaked online ahead of expected launch in March | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

12 GB RAM, 256 GB स्टोरेज, पाहा आणखी काय आहेत जबरदस्त फीचर्स ...

बजेटमुळे Smartphones होणार महाग? Smartphones to get Costlier I Budget 2021 | Lokmat Oxygen - Marathi News | Will Smartphones Be Expensive Due to Budget? Smartphones to get Costlier I Budget 2021 | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :बजेटमुळे Smartphones होणार महाग? Smartphones to get Costlier I Budget 2021 | Lokmat Oxygen

तुम्ही जर मोबाईल फोन्स घ्यायचा विचार करत असाल तर, त्वरीत निर्णय घ्या कारण येत्या काही महिन्यात स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. 2021 च्या अर्थसंकल्पामुळे, भारतातील स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. मोबाईल ब्रँड्स काही घटकांवरील शुल्क वाढवू शकते तर खर्च ...

मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल - Marathi News | ios 14 5 beta rollout users can unlock their iphone while wearing a face mask people will get dual 5g support too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल

मास्क परिधान करून अनलॉक, ड्युअल 5G सपोर्ट आणि अनेक फीचर्सचा करण्यात आलाय समावेश ...

Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ - Marathi News | Budget 2021 Live Mobile prices likely to go up Increased custom duty says finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

Budget 2021 Live : वाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढ, सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट ...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग - Marathi News | Taiwans Pegatron, Tata electronics to invest more than 7 thosand crore rupees in Tamil Nadu to make phones parts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग

अनेक कंपन्यांची तामिळनाडू राज्याला पसंती ...

WhatsApp चं टेन्शन वाढलं, बसला मोठा झटका; 28 टक्के युजर्स बंद करणार App चा वापर - Marathi News | whatsapp new privacy policy may force users to stop using app know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चं टेन्शन वाढलं, बसला मोठा झटका; 28 टक्के युजर्स बंद करणार App चा वापर

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अ‍ॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ...