स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Super Mario 64 auction: Heritage Auctions वर Super Mario 64 चा लिलाव झाला होता, ज्यात गेमची 25 वर्ष जुनी sealed copy 15,00,000 यूएस डॉलरला विकली गेली. ...
Tecno Pova 2 India Launch: ट्रॅशन होल्डिंग इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवर एक टीजर शेयर केला आहे, या टीजरमध्ये 7000mAh बॅटरी असलेला एक नवीन स्मार्टफोन हँडसेट लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
Samsung Galaxy F22 Sale:Samsung Galaxy F22 स्मार्टफोन आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा नवीन सॅमसंग स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. ...
Google Pixel 6 Pro leak photo: Google Pixel 6 Pro स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. या फोनचा एक फोटो लीक झाला आहे, यातून डिजाइन आणि कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे. ...
Redmi Note 10T 5G Launch Date: Xiaomi च्या आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती कंपनीने अमेझॉनवर शेयर केलेल्या पोस्टरवरून मिळाली आहे. ...