स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Lenovo Tab P11 Launch: Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab P11 सादर केला आहे. यात 11-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 7500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ...
Budget 5G smartphones: तुम्ही एखादा 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बसतील अश्या 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. ...
Discount on iPhones: अॅप्पल iPhone 12 आणि iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट जबरदस्त डिस्काउंट देत आहे, तर अॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या iPhone 11 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ...
Redmi Note 10t 5G First Sale: शाओमीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा रेडमी सीरिजमधील पहिला 5जी स्मार्टफोन आहे. ...
OnePlus Nord 2 5G Sale in India: OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन आजपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन अॅमेझॉन प्राईम डे सेल अंतर्गत 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...