लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर; OnePlus टक्कर देणार का हा शक्तिशाली स्मार्टफोन  - Marathi News | Samsung Galaxy A52s 5G phone Indian Price 35999 for 6GB RAM  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर; OnePlus टक्कर देणार का हा शक्तिशाली स्मार्टफोन 

Samsung Galaxy A52s 5G India: सॅमंसगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची किंमत लीक झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात येणार आहे. ...

रियलमी स्मार्टफोन्समध्ये मिळणार Virtual RAM फिचर; वाढवता येणार 6GB पर्यंत अतिरिक्त रॅम, पाहा यादी - Marathi News | Complete list of realme smartphones with virtual ram support | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी स्मार्टफोन्समध्ये मिळणार Virtual RAM फिचर; वाढवता येणार 6GB पर्यंत अतिरिक्त रॅम, पाहा यादी

Realme Phones With Virtual RAM: रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ...

OnePlus युजर्स त्वरा करा! मोफत बदलून मिळणार जुन्या फोनमधील बॅटरी; जाणून घ्या कंपनीची ऑफर  - Marathi News | Oneplus 3 5 5t 6 6t users can get free battery replacement india how to claim  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus युजर्स त्वरा करा! मोफत बदलून मिळणार जुन्या फोनमधील बॅटरी; जाणून घ्या कंपनीची ऑफर 

OnePlus Battery Replacement Offer: वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे. ...

108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट   - Marathi News | Motorola edge 20 fusion will be availble for sale at rs 21499 today in india at 12 PM on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट  

Motorola Edge 20 Fusion Price: Motorola Edge 20 Fusion मिड रेंज सेगमेंट सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर मिळतो.   ...

सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक   - Marathi News | Samsung galaxy s21 fe specifications leaked from google play console  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक  

Samsung Galaxy S21 FE Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...

Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर  - Marathi News | vivo y15s with mediatek helio g35 chip to launch soon in low budget price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर 

Vivo Y15s Specifications: समोर आलेले स्पेक्स पाहता विवो वाय15एस लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.   ...

सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती   - Marathi News | Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अ‍ॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अ‍ॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो.   ...

Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Huawei Nova Y60 Launch Specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच  

Huawei Nova Y60 Launch: Huawei Nova Y60 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. ...