लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Poco M4 5G: पोकोचा बजेट फ्रेंडली 5G Phone झाला लाँच; 50MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह POCO M4 Pro सादर   - Marathi News | Poco m4 pro 5g launch with 50mp camera price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पोकोचा बजेट फ्रेंडली 5G Phone झाला लाँच 50MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह POCO M4 Pro सादर  

Poco M4 5G Price and Launch: पोको एम4 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 5G सारखे आहेत. त्यामुळे हा एक रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे दिसत आहे.   ...

लाँचनंतर काही दिवसांत Google Pixel 6 मधील दोष उघड; कोणाच्याही फिंगरप्रिंटने फोन होतोय Unlock  - Marathi News | Google Pixel 6 Problem Bug Ghost Calling unregistered fingerprint unlock  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचनंतर काही दिवसांत Google Pixel 6 मधील दोष उघड; कोणाच्याही फिंगरप्रिंटने फोन होतोय Unlock 

Google Pixel 6 Problems: पहिल्यांदाच कंपनीने आपल्या टेन्सर चिपसेटसह Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले केले होते. परंतु आता Pixel 6 मधील समस्या डोकं काढू लागल्या आहेत. ...

रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद   - Marathi News | Realme 8 and realme 8 pro discontinued will no longer be on sale offline store  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद  

Realme 8 and Realme 8 Pro Discontinued: लाँच झाल्यानंतर फक्त 8 महिन्यांनी कंपनीने Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोन आता भारतात बंद केले आहेत. ...

100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक  - Marathi News | Xiaomi 12 specifications leaked 100w fast charging 50mp triple rear camera system  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

Xiaomi 12 Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सिस्टम आणि 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्स असलेला कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ...

अलर्ट! फ्री वाय-फाय वापरणं पडू शकतं महागात; हॅकर्स उडवू शकतात पर्सनल डेटा, अशी घ्या काळजी  - Marathi News | free wi fi is dangerous for phone hackers can hack your all personal and banking details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! फ्री वाय-फाय वापरणं पडू शकतं महागात; हॅकर्स उडवू शकतात पर्सनल डेटा, अशी घ्या काळजी 

Free wi fi is dangerous for phone : इंटरनेटशिवाय तुम्ही स्मार्टफोनमधील अनेक कामे करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनचा डेटा वाचवून मोफत वाय-फायच्या शोधात असतात. ...

कमी किंमतीत विवोची कमाल! 5000mAh बॅटरीसह शानदार Vivo Y15s केला लाँच   - Marathi News | Vivo Y15s Launched Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत विवोची कमाल! 5000mAh बॅटरीसह शानदार Vivo Y15s केला लाँच  

Budget Vivo Phone Vivo Y15s Price: Vivo Y15s कंपनीने Budget सेगमेंटमध्ये 3GB RAM, MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP camera आणि 5,000mAh battery सह सादर केला आहे. ...

Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर  - Marathi News | Lava agni 5g launched in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

Lava Agni 5G Price In India and Launch: देशातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone आज Lava Agni 5G च्या स्वरूपात लाँच झाला आहे. हा फोन फक्त 500 रुपये देऊन बुक करता येईल.   ...

2022 ची होणार धमाकेदार सुरुवात; Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा  - Marathi News | Samsung galaxy s21 fe and samsung galaxy s22 series launch date tipped check launching date and expected specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2022 ची होणार धमाकेदार सुरुवात; Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा 

Samsung Galaxy S21 FE And Galaxy S22 Launch Date: Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजची लाँच डेट समोर आली आहे. लाँच डेट पाहता कंपनी पुढील वर्षाची दमदार सुरुवात करण्यास सज्ज आहे असे दिसत आहे.   ...