लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
जबरदस्त! 8 हजारांत 3 कॅमेरे आणि 5000mAh Battery, स्क्रीन फुटल्यास मोफत रिप्लेसमेंट  - Marathi News | 5000mAh Battery Featured Cheapest Phone itel Vison 3 Launched India At Rs 7999 Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! 8 हजारांत 3 कॅमेरे आणि 5000mAh Battery, स्क्रीन फुटल्यास मोफत रिप्लेसमेंट 

itel Vision 3 नवं आलेला हा फोन 5000mAh Battery, 64GB Storage आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ...

‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स - Marathi News | Cheapest 5G Phones India March 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स

Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ...

बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत   - Marathi News | 50MP primary camera and Snapdragon 680 Soc smartphone Oppo K10 launched in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

Oppo K10 स्मार्टफोन भारतात Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला आहे.   ...

यंदा दिसणार OnePlus चा रुद्रावतार! रेडमीपासून आयफोनपर्यंत सर्वांशी भिडणार - Marathi News | OnePlus Smartphone Launch Timeline Leak Online For 2022 See Full List  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यंदा दिसणार OnePlus चा रुद्रावतार! रेडमीपासून आयफोनपर्यंत सर्वांशी भिडणार

OnePlus यंदा अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात स्वस्त स्मार्टफोन्सचा समावेश तर असेलच परंतु अल्ट्रा फ्लॅगशिप देखील कंपनी बाजारात सादर करू शकते.   ...

आणखीन काय हवं? जगातील सर्वात मोठा कॅमेरा, मोठी बॅटरी आणि 5G सह ‘या’ दिवशी येतोय नवा Poco फोन   - Marathi News | Poco X4 Pro 5G India Launch Date Teased May Come With 108mp Main Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आणखीन काय हवं? जगातील सर्वात मोठा कॅमेरा, मोठी बॅटरी आणि 5G सह ‘या’ दिवशी येतोय नवा Poco फोन  

Poco X4 Pro 5G च्या जागतिक लाँचनंतर आता भारतीय लाँचची तयारी कंपनीनं सुरु केली आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह देशात येईल.   ...

सॅमसंग-रेडमीशी घेतलाय ‘या’ छोट्या ब्रँडनं पंगा; फक्त 13,499 मध्ये दमदार 5G फोन, पहिला सेल आज   - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Sale In India Today On Amazon Know Price And Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-रेडमीशी घेतलाय ‘या’ छोट्या ब्रँडनं पंगा; फक्त 13,499 मध्ये दमदार 5G फोन, पहिला सेल आज  

iQOO Z6 5G Price: iQOO Z6 5G हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...

10 हजारांच्या आत Oppo च्या स्मार्टफोनची एंट्री; मोठ्या डिस्प्लेला मोठ्या बॅटरीची जोड  - Marathi News | Oppo A16e Smartphone Launched in India With 13MP Camera And Helio P22 Chipset Know Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत Oppo च्या स्मार्टफोनची एंट्री; मोठ्या डिस्प्लेला मोठ्या बॅटरीची जोड 

OPPO A16e स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, 4230mAh ची बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत.   ...

वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच - Marathi News | 16GB RAM Samsung Galaxy A53 5G Phone India Launch Know Price Specifications Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे. ...