स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo X70 Pro launch: लाँचपूर्वीच Vivo X70 Pro स्मार्टफोन Google Play Console लिस्टिंगमध्ये दिसला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनची इमेज देखील समोर आली आहे. ...
Mohit Goel Arrested: मोहित गोयलच्या विरोधात विकास मित्तल यांनी हत्येचा प्रयत्न, फसवणूक आणि इतर आठ गुन्हे दाखल केले आहेत. या तक्रारी नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोहितला अटक केली. ...
Samsung Galaxy M32 5G Price: Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Redmi Note 10 Lite: कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 10 Lite देखील भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. नावावरून हा स्मार्टफोन Redmi Note 10 सीरिजमधील छोटा आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे. ...