लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक   - Marathi News | Samsung galaxy s21 fe specifications leaked from google play console  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक  

Samsung Galaxy S21 FE Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...

Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर  - Marathi News | vivo y15s with mediatek helio g35 chip to launch soon in low budget price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर 

Vivo Y15s Specifications: समोर आलेले स्पेक्स पाहता विवो वाय15एस लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.   ...

सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती   - Marathi News | Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अ‍ॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अ‍ॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो.   ...

Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Huawei Nova Y60 Launch Specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच  

Huawei Nova Y60 Launch: Huawei Nova Y60 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. ...

खुशखबर! भारतात बनलेल्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत विलक्षण वाढ; आता लॅपटॉप निर्मितीवर लक्ष   - Marathi News | Made in india smartphone exports jump in june 2021 says icea report  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! भारतात बनलेल्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत विलक्षण वाढ; आता लॅपटॉप निर्मितीवर लक्ष  

Made in India smartphone: स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

Realme Narzo 50A ची डिजाईन लीक; प्रीमियम लुकसह सादर होऊ शकते बजेट सीरिज   - Marathi News | Realme Narzo 50A press Render reveals triple rear camera specs Price leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme Narzo 50A ची डिजाईन लीक; प्रीमियम लुकसह सादर होऊ शकते बजेट सीरिज  

Realme Narzo 50A Render: 91मोबाईल्स आणि ऑनलिक्सने मिळून Realme Narzo 50A स्मार्टफोनची प्रेस रेंडर ईमेज शेयर केली आहे. या रेंडरमधून या स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.  ...

Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका - Marathi News | Putting a screenguard on a smartphone ?; Then read this, otherwise it could hit thousands | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका

Smartphone Screenguard : बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठी त्यावर स्क्रिनगार्ड लावून घेत असतात. जसा चांगला फायदा आहे, तसा दुष्परिणाम काय आहे ते आपण पाहूया. ...

शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधी समोर आले स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Vivo x70 pro smartphone listed on google play console  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधी समोर आले स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 Pro launch: लाँचपूर्वीच Vivo X70 Pro स्मार्टफोन Google Play Console लिस्टिंगमध्ये दिसला आहे.  या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनची इमेज देखील समोर आली आहे. ...