स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy M32 5G price in India: सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. 25 ऑगस्टला भारतात Samsung Galaxy M32 5G लाँच करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ...
Redmi 10 Prime Launch: Xiaomi आगामी फोनसाठी ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाइनचा वापर करत नवीन टीजर शेयर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime आहे कि नाही याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. ...
Big Battery Smartphone: Oukitel WP15 स्मार्टफोन 299.99 डॉलरमध्ये अलीएक्सप्रेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 22,200 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा ...