स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Low budget Phone Realme Narzo 50i Price: Realme Narzo 50i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. ...
Budget Phone Realme Narzo 50A Price: Realme Narzo 50A हा डिवाइस MediaTek Helio G88 चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 6,000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...
New Xiaomi Phone Xiaome CiVi: Xiaomi ची Civi नवीन स्मार्टफोन सीरीज 27 सप्टेंबरला लाँच होणार आहे. ही नवीन स्मार्टफोन सीरीज जुन्या Xiaomi CC सीरीजची जागा घेणार आहे. ...
Rugged Phone Armor X8i Price In India: Armor X8i रगेड स्मार्टफोनची किंमत 145.99 डॉलर आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाईटवरून जगभरात कुठूनही विकत घेता येईल. ...
Budget Phone Poco C4 launch in India: टीजरनुसार कंपनी आपल्या C-series चा पुढील स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. हा फोन 30 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल. ...
5G Phone Oppo K9 Pro Launch: OPPO K9 Pro 5G चे अधिकृत स्पेसिफिकेशन्स लाँचच्या दिवशी समजतील. टीजर ईमेजनुसार हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. ...