स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Diwali with Mi sale Offers: लवकरच शाओमीच्या Diwali with Mi सेलला सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये आयुष्यभर मोफत स्मार्टफोन्स मिळवण्याची संधी मिळू शकते. ...
iQOO Z5 5G Price In India: iQOO Z5 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे. ...
Budget Smartphone Marq M3 Price: MarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल. ...
Lithuania on Chinese smartphones: लिथुआनियाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन चिनी फोन विकत न घेण्याचा आणि वापरात असलेले स्मार्टफोन्स शक्य तितक्या लवकरच फेकून देण्याचा सल्ला दिला आहे. ...