लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
भन्नाट फीचर्ससह शक्तिशाली गेमिंग फोन iQOO Z5 5G लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | Iqoo z5 launched with snapdragon 778g soc 64mp triple camera price specification   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट फीचर्ससह शक्तिशाली गेमिंग फोन iQOO Z5 5G लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  

iQOO Z5 5G Price In India: iQOO Z5 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, वेगवान डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...

अँड्रॉइडमधील ‘या’ फीचर्ससह येऊ शकतो आगामी आयफोन; iPhone 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन आणि डिजाईन लीक   - Marathi News | Iphone 14 leak roundup apple iphone 14 pro max design specifications features all details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडमधील ‘या’ फीचर्ससह येऊ शकतो आगामी आयफोन; iPhone 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन आणि डिजाईन लीक  

iPhone 14 leaks: iPhone 13 सीरिज नुकतीच सादर करण्यात आली आहे. परंतु iPhone 14 सीरिजचे लीक येण्यास त्याआधीपासूनच सुरुवात झाली होती.   ...

शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Flipkart सज्ज; JioPhone Next ला देखील आव्हान देणार MarQ M3 Smart स्मार्टफोन  - Marathi News | Flipkart to launch entry level smartphone marq m3 smart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Flipkart सज्ज; JioPhone Next ला देखील आव्हान देणार MarQ M3 Smart स्मार्टफोन 

Flipcart budget phone MarQ M3 Smart: MarQ हा फ्लिपकार्टचा सब-ब्रँड आहे, जो टेलिव्हिजन, साउंडबार, वॉशिंग मशीन, एसी आणि मायक्रोवेव्ह असे होम अप्लायन्सेस बनवतो. आता प्रथमच कंपनी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये MarQ M3 Smart च्या माध्यमातून पाऊल टाकत आहे.   ...

Xiaomi सादर करणार दोन स्वस्त स्मार्टफोन; Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport येणार भारतीयांच्या भेटीला  - Marathi News | Xiaomi to launch redmi 9 active and redmi 9a sport in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi सादर करणार दोन स्वस्त स्मार्टफोन; Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport येणार भारतीयांच्या भेटीला 

Budget phone Redmi 9 Active and Redmi 9A Sport: Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport हे दोन्ही फोन जुन्या Redmi 9 आणि Redmi 9A पेक्षा थोडे वेगळे असतील. हे दोन्ही स्मार्टफोन नवीन रॅम आणि स्टोरेजसह सादर केले जातील. ...

लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात  - Marathi News | Samsung Galaxy A13 5G Phone 50MP Camera 5000mah battery Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात 

Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स - Marathi News | affordable 5g phone nokia g50 launch feature specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स

Affordable 5G Phone Nokia G50 price: Nokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. या फोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. ...

11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस - Marathi News | OPPO F19s 27 September India Launch Price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

Oppo F19S Price In India: ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे. ...

‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर   - Marathi News | Eu to introduce usb c charger legislation on thursday  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

EU to present proposal for common charger: युरोपियन कमिशन गुरुवारी मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदेशीर प्रस्ताव मांडणार आहे.   ...