स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Lenovo Legion Y90: Lenovo Legion Y90 कंपनीचा आगामी गेमिंग फोन आहे. जो जगातील 22GB RAM सह येणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो. सोबत 640GB स्टोरेज, 5600mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. ...
Realme 9 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार आहे. लाँच होण्याआधीच या फोनमधील 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. ...
Vivo Smartphone Vivo Y21A: Vivo इंडियानं काही दिवसांपूर्वी 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट केला होता. आता या स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे. ...
Phone Under 6000 Rupees: फ्लिपकार्टवर सध्या अनेक स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत. आज आपण एंट्री लेव्हल स्मार्टफोन पाहणार आहोत जो ऑनलाईन क्लासेस चांगला पर्याय ठरू शकतो. ...
Flipkart Sale Discount on Realme 7 Pro: रियलमीचा 65W फास्ट चार्जिंग फीचर, 64MP कॅमेरा, 8GB RAM, 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट देत आहे. ...
Apple आपल्या iPhone च्या डिजाईन्स खूप विचारपूर्वक सादर करते. प्रत्येक घटक काही तरी काम करतो मग टॉप मॉडेल्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये मिळणाऱ्या Black Dot चा उपयोग तरी काय? ...
Apple iPhone 12 Mini: फ्लिपकार्टनं अॅप्पलच्या लोकप्रिय हँडसेट iPhone 12 Mini वर ऑफर सादर केली आहे. सेलमध्ये या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ...